मुस्लिमांनी ‘सच्चा सेक्युलर’ व्हावं, हाच हिंदू राष्ट्रवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा मार्ग आहे…
भारतीय मुसलमानांनी हे समजून घ्यायला हवं की, दुनिया त्यांच्या हिशेबानं चालणार नाही. त्यांनाच दुनियाच्या हिशेबानं चालावं लागणार. ज्या गोष्टी ते मानतात, त्या दुनिया मानणार नाही. कारण दुनिया शिकली-सवरलेली, समजूतदार, वैज्ञानिक, रॅशनल आहे; ती गतानुगतिक नाही. दुनियेला आपल्या हिशेबानं चालवू पाहण्याचे प्रयत्न निष्फळ आहेत.......